Oct 17

शुक्र ग्रहाची स्वामिनी चंद्रघंटा (Venus)

शुक्र ग्रहाची आधिदात्री चंद्रघंटा (Venus) 

 

 श्वेताम्बरः श्वेतवपुः किरीटी चतुर्भुजो दैत्यगुरुः प्रशान्तः।हयाधिरूढोऽमृतशास्त्रपाणिः प्रसन्नदृष्टिर्वरदस्तु मह्यम ।।

 

 

 

   

ह्या प्राकृतिक तत्वापासून बनलेला शुक्र, राजसगुणी आहे. शुक्र ग्रह प्रेम, सृजन, सौंदर्य, भौतिक सुख, धनसंपदा ह्यांचा दाता आहे. ह्याच्या परिणामरूप स्नेह, आनंद, विलासिता, आराम, रंजन, यात्रा, प्रेम, कलाकौशल्य, सामंजस्य आणि संतुलन, मृदु भाष्य, सदाचार, दाम्पत्य सुख ह्यांची निश्चितच प्राप्ती होते.

 

 

शुक्र ग्रहाची आधिदात्री चंद्रघंटा (Venus)

 

 

दक्षिण पूर्व दिशेचे स्वामीत्वरणाऱ्या अश्या शुक्र ग्रहाचे नियंत्रण करते दुर्गेचा तिसरा अवतार चंद्रघंटा माता.


 ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source

Date: 17 Oct 2013