शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोsस्तुते॥
हे नारायणी, तूच सर्व शुभतेचे मंगलमयी प्रतिक आहेस. मनोकामना पूर्ण करणारी आई तूच आहेस. शरण आलेल्या भक्तांना शरण देणारी दात्री आहेस. त्रैलोकाची जननी तूच आहेस. अद्धकारातून प्रकाशकिरण दाखवणारी, चेतना जागृत करणारी शक्ती तूच आहेस. तुला माझे शतशः नमन.
नमस्कार,
आपले ह्या अर्पण website वर मनःपूर्वक स्वागत.
आई म्हणजे जन्मदात्री, ह्या सृष्टीला जिने जन्म दिला, जी आपल्या सर्वांमध्ये शक्ती रूपाने वास करते, अश्या त्या आदिशक्तीसाठी, तिच्याच प्रेरणेने आज ह्या मंचाचा जन्म होत आहे. Adishakti.myarpan.in हा मंच त्या जगत्-जननी चरणी अर्पण आहे. देवी, तिचे स्वरूप, तिची महत्ता, तिची शौर्यगाथा, तिचे अंश, तिची रूपे इतकेच नाही तर हा मंच समस्थ स्त्री-शक्तीला समर्पित आहे.
एखाद्या भक्ताने मंदिरात जावे व आपल्या इष्ट देवतेचे दर्शन घ्यावे आणि आपली आत्मिक - अध्यात्मिक वृद्धी करावी त्याचप्रमाणे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि Internet युगात आपल्या सारख्या भाविकांना त्यांची श्रद्धा, भक्ती अर्पण करता यावी ह्या उद्देशाने आज अर्पण चा जन्म झाला आहे. अर्पण हा मंच वैश्विक शक्ती, ईश्वर, ईश्वरिक अवतार, संत, भक्त अश्या सर्वांना समर्पित आहे.
Adishakti.myarpan.in ह्या मंच्याद्वारे माता आदिशक्तीच्या चरणी तिच्या भक्तांना एकत्र आणण्याचा हा एक प्रयास आहे..!!
ह्या website च्या माध्यमातून नवनवीन माहिती सर्वांपर्येंत पोहोचवण्याचा मानस आहे. ह्या website वरील सर्व मजकूर हा स्वअभ्यासित आणि स्वलिखित स्वरूपाचा आहे त्यामुळे website ला Credit देऊन त्यावरील मजकूर Share करू शकता परंतु त्याचे कोणत्याही प्रकारचे पुनर्मुद्रण (Print, Digital, Audio, Video) पूर्व परवानगी शिवाय करता येणार नाही, त्यासाठी Feedback देऊन Site Adminशी संपर्क साधावा.
ह्या मंचावर आपला सहभाग मोलाचा ठरेल. आपण आपली प्रतिक्रिया आणि आपल्याला असलेली माहिती इथे जरूर Share करू शकता.
धन्यवाद ..!!
- दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)
- दत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट
- श्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती
- श्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा
- श्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र
- श्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र
- श्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र
- श्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री लक्ष्मी
- श्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गायत्री मंत्र
- माता आदि पराशक्ती :: शांति (Absolute Peace) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: विनय (Modesty) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: श्रेणी (Form of Race) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: क्षमा (Forgiveness) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: तृष्णा (Thirst) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: शक्ति (Strength) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: छाया (Shadow) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: क्षुधा (Hunger) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: निद्रा (Sleep) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: बुद्धीदात्री (Intellect) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: चैतन्य (Consciousness) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: चैतन्य (Consciousness) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: शक्ति (Strength) स्वरूप
- नवदुर्गा :: नवग्रहांची आधिदात्री (Navadurga :: Ruling 9 Planets)
- माता आदि पराशक्ती स्वरूप (Forms of Mata Adi Parashakti)
- माता आदि पराशक्ती :: विनय (Modesty) स्वरूप
- नवदुर्गा :: सहावा अवतार :: कात्यायिनी (Navadurga :: Katyayini)
- केतू ग्रहाची स्वामिनी सिद्धिदायिनी (सिद्धीदात्री) (Ketu)
- नवदुर्गा :: पाचवा अवतार :: स्कन्दा (Navadurga :: Skanda)
- माता आदि पराशक्ती :: विष्णुमयी (Vishnumayi) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: क्षुधा (Hunger) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: निर्मिती (Creation) स्वरूप
- नवदुर्गा :: सातवा अवतार :: कालरात्री (Navadurga :: Kalratri )
- माता आदि पराशक्ती :: छाया (Shadow) स्वरूप
- नवदुर्गा :: द्वितीय अवतार :: ब्रम्हचारिणी (Navadurga :: Bramhacharini)
- माता आदि पराशक्ती :: कल्याणकरी (Welfare) स्वरूप
- नवदुर्गा :: चौथा अवतार :: कुश्मंदा (Navadurga :: Kushmanda)
- नवदुर्गा :: त्रितीय अवतार :: चंद्रघंटा (Navadurga :: Chandraghanta)
- नवदुर्गा :: प्रथम अवतार :: शैलपुत्री (Navadurga :: Shailaputri)
- माता आदि पराशक्ती :: तृष्णा (Thirst) स्वरूप
- माता आदि पराशक्ती :: शांति (Absolute Peace) स्वरूप