Oct 15

चंद्र ग्रहाची स्वामिनी शैलपुत्री (Moon)

चंद्र ग्रहाची आधिदात्री शैलपुत्री (Moon) 

 

श्वेताम्बरः श्वेतविभूषणश्च श्वेतद्युतिर्दण्डधरो द्विबाहुः । चन्द्रोऽमृतात्मा वरदः किरीटी मयि प्रसादं विदधातु देवः ।।

 

 

 

 

सत्वगुणी चंद्र ज्याला आपण सोम म्हणतो, जल ह्या प्राकृतिक तत्वापासून बनलेला आहे. मन आणि हृदय ह्यांमध्ये उत्पन्न होणाऱ्या भावभावना, प्रेम, चंचलता, मानसिक परिवर्तन, आशावाद ह्यांचे प्रतिनिधित्व चंद्रमा करतो.

  चंद्र ग्रहाची आधिदात्री शैलपुत्री (Moon)

 

उत्तर पश्चिम दिशेचे स्वामीत्वरणाऱ्या चंद्राचे नियंत्रण करते, दुर्गेचा प्रथम अवतार माता शैलपुत्री. त्याच्या कलांवर तिचे नियंत्रण असते आणि तिच्यापासून चंद्राला ऊर्जा प्राप्त होते.

 

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source

Date: 15 Oct 2013