Dec 06
माता आदि पराशक्ती :: मायारूपिणी (Mayaroopini) स्वरूप
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥४॥
अर्थ :: जीवनमूल्य जी स्वतः आहे, जी आपल्या जीवनातील कठीण, खड्तर प्रसंगी पाठीशी उभी राहते, जी तिच्या बाह्य रूपात सर्वतोपरी द्यात आहे परंतु तिचे खरे रूप कुणीच जणू शकले नाही अश्या त्या मायारूपिणीला माझा नमस्कार.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!