Dec 13

माता आदि पराशक्ती :: निर्मिती (Creation) स्वरूप

अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः ।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥५॥


 निर्मिती (Creation)

 
 अर्थ :: रुद्राप्रमाणे भयंकर परंतु चंद्राप्रमाणे तितकीच शीतल अश्या त्या महादेविला माझे नमन. ह्या ब्रम्हांडाची निर्मितीकार, जिने संपूर्ण विश्व व्यापून आहे आणि जिने सर्व लोकांना आश्रय दिला आहे अश्या त्या दिव्य मातेला माझा नमस्कार असो.

 

  

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!    

Date: 13 Dec 2013