Jan 17

माता आदि पराशक्ती :: क्षुधा (Hunger) स्वरूप

या देवी सर्वभुतेषु क्षुधारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१०॥


  क्षुधा (Hunger) स्वरूप

 
 अर्थ :: जी भूखरूपाने (क्षुधा) आमच्यामध्ये वास करते, आणि माता अन्नपूर्णेच्या रूपात सर्वांची क्षुधा शमवते, अश्या त्या अन्नदात्री देवीला माझा नमस्कार असो.

 

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!    

 

Related Articles :

 

 

Date: 17 Jan 2014