Nov 15
माता आदि पराशक्ती स्वरूप (Forms of Mata Adi Parashakti)
माता आदि पराशक्तीचा संचार सर्वत्र आहे. मानवच नव्हे तर प्रत्येक जैव (जीवधारी) तिचाच अंश आहे. श्री देवी महाम्यामध्ये ह्याचे सुंदर वर्णन नमूद आहे ::
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥१॥
अर्थ :: दिव्य - महादिव्य अश्या त्या महामाया देवीला, जी भगवान शिवांची अर्धांगिनी आहे. जी निर्माण आणि नियंत्रण ह्यांचे मूळ स्त्रोत आहे. तिला माझा नमस्कार असो.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!