Nov 22
माता आदि पराशक्ती :: रुद्राणी (Rudrani) स्वरूप
रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः ।
ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः ॥२॥
अर्थ :: रौद्रणी (भयंकर रूप धारिणी), शाश्वत, अतिशय तेजस्वी, ब्रह्मांडाची दात्री अश्या त्या महादेविला माझा नमस्कार असो. चंद्राच्या शीतल प्रकाशासमान आणि चंद्राच्या दिप्तमान भागासमान तेजोमयी, जी स्वतःच आनंदमयी आहे, तीच परमानंद आहे, अश्या त्या देवीला माझा नमस्कार असो.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!