Feb 21
माता आदि पराशक्ती :: श्रेणी (Form of Race) स्वरूप
या देवी सर्वभुतेषु जातिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१५॥
अर्थ :: जी सर्व जीव ज्या वर्गात उत्पन्न झाले आहेत त्यांच्या श्रेणींची उगमदात्री आहे, अश्या त्या देवीला माझा नमस्कार असो.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
Related Articles :