Dec 27
माता आदि पराशक्ती :: चैतन्य (Consciousness) स्वरूप
या देवी सर्वभुतेषु चेतनेत्यभिधीयते ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥७॥
अर्थ :: सर्व प्राणीमात्रांमध्ये जागृती, चैतन्य रूपाने वास करतीये, अश्या त्या चैतन्यमयी देवीला माझा नमस्कार असो.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!