Dec 20
माता आदि पराशक्ती :: विष्णुमयी (Vishnumayi) स्वरूप
या देवी सर्वभुतेषु विष्णुमायेति शब्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥६॥
अर्थ :: सर्व जीवधारींमध्ये शक्ती रुपात जिचा वास आहे. जी भगवान विष्णुंचे मायारूप आहे, अश्या त्या विष्णुमयी देवीला माझा नमस्कार असो.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!