Oct 20

गुरु ग्रहाची स्वामिनी कात्यायिनी (Jupiter)

गुरु ग्रहाची आधिदात्री कात्यायिनी (Jupiter) 

 

पीताम्बरः पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुः प्रशानतः । गजाधिरुढो जलजातहस्तो मेधानिधः स्याद् वरदस्तु मह्यम् ।।

 

 

 

   

 

सात्विक गुणाने परिपूर्ण पंचतत्वांपैकी आकाश ह्या तत्वापासून बनलेला ग्रह म्हणजे गुरु ज्याला आपण बृहस्पती म्हणूनही संबोधतो. पूर्व-उत्तर दिशेचा स्वामी जो धर्म, ज्ञान, आध्यात्मिक उन्नती, नैतिकता, परोपकार, दया, मानदारी, भाग्य, सद्भाव, धैर्य, बुद्धि, प्रसन्नता, समृद्धि, प्रसिद्धि, राजनीतिक शक्ति, आर्थिक लाभ ह्या सर्वोच गुणांनी परिपूर्ण आहे.

 

गुरु ग्रहाची आधिदात्री कात्यायिनी (Jupiter)

 

 तारामंडळातही गुरु ग्रहाचे आकारमान सर्वाधिक आहे. आणि अश्या आदर्शवादी ग्रहाला आपली ऊर्जा देऊन अजून तेजस्वी करण्याची कार्य करते दुर्गेचा सहावा अवतार माता कात्यायिनी.


 ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source

Date: 20 Oct 2013