Feb 28
माता आदि पराशक्ती :: विनय (Modesty) स्वरूप
या देवी सर्वभुतेषु लज्जारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१६॥
अर्थ :: जी विनयशील (लज्जा) रूपाने आमच्यामध्ये वास करते, अश्या त्या देवीला माझा नमस्कार असो.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
Related Articles :
- शनि ग्रहाची स्वमिनी कालरात्री (Saturn)
- राहू ग्रहाची स्वमिनी महागौरी (Rahu)
- गुरु ग्रहाची स्वमिनी कात्यायिनी (Jupiter)