Oct 16
मंगळ ग्रहाची स्वामिनी ब्रम्हचारिणी (Mars)
रक्ताम्बरो रक्तवपुः किरीटी चतुर्भुजो मेषगतो गदाभृत्। धरासुतः शक्तिधरश्च शूली सदायमस्मद् वरदः प्रसन्नः ।।
तमासगुणी मंगळ, अग्नी ह्या प्राकृतिक तत्वापासून बनलेला आहे. युद्धाची देवता म्हणून मंगळ ग्रहाचे अधिक महत्व आहे. शासनप्रिय मंगळ साहस, वीरता, धैर्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व ह्या क्षमतांनी परिपूर्ण आहे. तत्व आणि व्यवस्थापन कलेत महत्वपूर्ण भूमिका ह्या ग्रहाची असते. मंगळ दृढ संकल्प, उद्देश्य आणि स्वतंत्र भावना प्रस्थापित करतो.
दक्षिण दिशेचे स्वामीत्व करणाऱ्या ह्या मंगळ ग्रहाचे नियंत्रण करते, दुर्गेचा दुसरा अवतार माता ब्रम्हचारिणी.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source