Jan 03
माता आदि पराशक्ती :: बुद्धीदात्री (Intellect) स्वरूप
या देवी सर्वभुतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥८॥
अर्थ :: जी ज्ञानरूपाने (बुद्धी) आमच्यामध्ये वास करते, अश्या त्या ज्ञानमयी-बुद्धीदात्री देवीला माझा नमस्कार असो.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
Related Articles :