Oct 05

नवदुर्गा :: प्रथम अवतार :: शैलपुत्री (Navadurga :: Shailaputri)

नवदुर्गा :: शैलपुत्री ( Navadurga :: Shailaputri )

 

वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम | वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम्‌ ||

 

 दिव्य-विशाल हिमालयाची कन्या दुर्गेचा प्रथम अवतार म्हणजे शैलपुत्री. जिचे मुख अर्धाचंद्रप्रमाणे आहे, जिच्या हाती त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ धारण करून जी बैलावर आरूढ आहे अशी ती साक्षात शैलपुत्री माता. शिवपुराणानुसार शैलपुत्रीचा आधीचा जन्म हा "सती भवानी माता" म्हणजेच भगवान शंकराची पत्नी "पार्वती" हिचा होता.
नवदुर्गेचा प्रथम अवतार, शैलपुत्री माताचंद्र ग्रहाचे आधिपत्य करते, त्याच्या कलांवर तिचे नियंत्रण असते आणि तिच्यापासून चंद्राला ऊर्जा प्राप्त होते.  

 

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page

Date: 05 Oct 2013