Oct 18

सूर्य ग्रहाची स्वामिनी कुश्मंदा (Sun)

सूर्य ग्रहाची आधिदात्री कुश्मंदा(Sun) 

 

पद्मासनः पद्मकरो द्विबाहुः पद्मद्युतिः सप्ततुरंगवाहनः । दिवाकरो लोकगुरुः किरीटी मयि प्रसादं विदधातु देवः ।।

 
 

   

 

सूर्यासारख्या तेजस्वी ताऱ्याला जन्म देऊन कुश्मंदा माता सूर्यलोकाची स्वामिनी झाली. पंचतत्वांपैकी अग्नी तत्व धारण केलेला हा सत्वगुणी ग्रह माता कुश्मंदा अधिग्रहित करते. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य हा सर्व ग्रहांचा जन्मदाता किंवा पितारूप म्हणून संबोधले जातो.

 सूर्य ग्रहाची आधिदात्री कुश्मंदा(Sun)

 

हा तेजोगोल म्हणजेच आत्मा, शक्ति, धर्म, पुरुषार्थ, साहस, सफलता, आशावाद, अधिकार, आत्मविश्वास, प्रभाव, सन्मान, निर्भरता, आरोग्य, व्यावहारिकता, समयसूचकता ह्यांचे प्रतीक आहे. ह्याशिवाय बुद्धि, प्रतिभा, समृद्धि, धन, व्यक्तिगत आचरण, उत्साह, भाग्य, ज्ञान, महत्वाकांक्षा, प्रसिद्धि आणि चिकित्सा ह्यांचा अधिपती आहे, ज्याला माता कुश्मंदा ऊर्जा देऊन नियंत्रित करते


 ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source

Date: 18 Oct 2013