Oct 10

नवदुर्गा :: सहावा अवतार :: कात्यायिनी (Navadurga :: Katyayini)

 

 

 

चन्द्रहासोज्जवलकरा शार्दूलावरवाहना | कात्यायनी शुभम दद्या देवी दानवद्यातिनी ||

 

नवरात्रीचा सहावा दिवस हा माता 'कात्यायिनी' च्या उपासनेचा असतो. चतुर्भुज कात्यायिनी माता ही सिंहावर आरूढ होऊन हातात तलवार आणि कमळ घेऊन बसलेली आहे. ऋषि कात्य हे दुर्गा मातेचे मोठे भक्त होते व त्यांची इच्छा होती कि मातेने त्यांच्या घरी जन्म घ्यावा. म्हणून महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णु, महेश ह्यांच्या अंशाने पृथ्वीवर ऋषि कात्य ह्यांच्या घरी ती जन्माला आली. हि ज्ञानदाता बृहस्पती ग्रहाचे आधिपत्य करते.  

 

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page 

Date: 10 Oct 2013