Oct 22
राहू ग्रहाची स्वामिनी महागौरी (Rahu)
नीलाम्बरो नीलवपुः किरीटी करवालवक्तः करवालशूली । चतुर्भुजश्चर्मधरश्च राहुः सिंहाधिरुढो वरदोऽस्तु मह्यम् ।।
तामसगुणी राहू, वायू ह्या प्राकृतिक तत्वापासून बनलेला आहे. राहू ग्रहाला असुराचे मस्तक मानतात आणि केतू ग्रहाला त्याच असुराचे शेपूट. राहू ग्रह हा साहस, द्वेष, इच्छा- आकांक्षा,भौतिकसुख, कामुकता,प्रेमसंबंध, संघर्ष, असंतोष, भय, लालूच, वासनेचे प्रतीक आहे.
दक्षिण पश्चिम दिशेचे स्वामित्व करणाऱ्या अश्या राहू ग्रहाचे नियंत्रण करते, दुर्गेचा आठवा अवतार माता महागौरी.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source